Ferfar #3783 · नायगाव
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/1/क/6/ब
- Talathi
- प्रिती विजय धवने
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
वि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्र.रा.मा.क्र.आरटीएस-६४/नायगांव/०७/२०२६-२७ दि. ०१/१०/२०२६ नुसार
मौजे नायगांव येथील शेत सर्व्हे नं.२६/१/क चे वि.एस.डी.ओ. साहेब अकोला यांचे आदेश क्र. एन.ए.पी.३४/नायगांव/६८/२००३६-०४ नि.ता. १७/०१/२००५ लेआउट नकाशातील प्लाट क्र.६/ब क्षेत्र ५०.५० चौ.मी. जागा अर्जदार शेख वजीर शेख पोलाद यांनी दस्त क्र. ३३६४ दि.०२/११/२०१६ नुसार नियामत शाह जुम्मा शाह यांचे कडून खरेदी करून घेतले आहे. परंतु आज रोजी मौजे नायगाव शेत सर्व्हे क्र. २६/१/क/६/ब एकूण क्षेत्र १०१.०० चौ.मी. पैकी ५०.५० चौ.मी. (५१.०० चौ.मी. ७/१२ प्रमाणे) वर मोहम्मद जावेद अब्दुल रज्जाक यांच्या नावाची फेरफार क्र. २२५६ दि. ०४/०१/२०१७ नुसार चुकीने नोंद झाल्याने खरेदी दस्त क्र. ३३६४ दि.०२/११/२०१६ नुसार लिहुन घेणार अर्जदार शेख वजीर शेख पोलाद यांचे नावाची नोंद करणेकरीता उपरोक्त आदेशानुसार चुक दुरुस्ती फेरफार घेण्यात आला.