सातबारा Watch

← नायगाव

Ferfar #3784 · नायगाव

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
9/1/अ
Talathi
प्रिती विजय धवने
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्र.रा.मा.क्र.-एनएए-४८/नायगांव/७९/२०२६-२७ दिनांक २६/१०/२०२६ नुसार मौजे नायगाव सर्व्हे क्रमांक ९/१/अ भूखंड क्र. १४,१५ क्षेत्र १९९.८० चौ.मी. जागा अकृषक करण्यात आले. तसेच अकोला महानगरपालिका यांच्या गुंठेवारी नियमानुकुल प्रकरण क्रमांक १६२१/२०२४-२५ आदेश दिनांक ०४/०४/२०२५ नुसार सदर भूखंड हसीब खान आसीफ खान यांचे नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले. खरेदी लिहुन देणार मुळ मालक रहेमतउल्ला खां बरकतउल्ला खां व ईतर यांचेकडुन दस्त क्र. ४८३५ दिनांक १७/०९/२०२५ नुसार हसीब खान आसीफ खान यांना (०.८१ हे.आर.) २०,००,००० रुपयांस विक्री केला.