Ferfar #3785 · नायगाव
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- प्रिती विजय धवने
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
वि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.एनएए-48/नायगाव/८८/२०२६-२७ दिनांक ३०/१०/२०२६ नुसार मौजे नायगाव सर्व्हे क्र. ३४ भूखंड क्र. ७४ क्षेत्र ४६.४५ चौ.मी. जागा अकृषक करण्यात आले. तसेच अकोला मनपा यांचे आदेश क्रमांक १४क/१००/०८-०९ दिनांक १२/१२/२००८ प्रमाणे नुसार सदर भूखंड कांता गोपाल गिरी यांचे नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले.
१. लिहुन देणार मुळ मालक हाजी निझामोद्दीन शेख महंमद, अ रज्जाक शेख महंमद, ईकबाल अहेमद शेख महंमद, रफीक अहेमद शेख महंमद यांचेकडुन दस्त क्र. ८५८ दिनांक ०१/०३/१९९६ नुसार कुमार नानक आकाराम महाले यांना ४,००० रुपयांस विक्री केला.
२. लिहुन देणार कुमार नानक आकाराम महाले यांचेकडुन दस्त क्र. ६३५ दि. ०२/०२/२००० नुसार कांता गोपाल गिरी यांना ९,००० रुपयांस विक्री केला.