Ferfar #16420 · उमरखेड
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/3/9/उ
- Talathi
- आर व्ही देशमुख
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
खरेदी
लीहुन घेणार :- लक्ष्मी नामदेवराव उंबरकर रा सुधीर कॉलनी अकोला
लीहुन देणार :- कांचन नितीन वानखडे रा जयहिंद चौक जुने शहर अकोला
यांनी मौजे उमरखेड येथील सर्व्हे नंबर 7/3 रे के नं -28/2/69-70 प्लॉट क्र 9/उ यातील “योगायोग अपार्टमेंट” मधील पहिला मजला दुकान क्र 8 क्षेत्र 70 चौ फुट 6.50 चौ मी. अविभाजित हिश्यासह दिनांक 25/08/2022 रोजी 230000 रुपयास खरेदी करुन दिले नोंदणी क्र 4032 सह दुय्यम निबंधक अकोला 2 खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले