सातबारा Watch

← उमरखेड

Ferfar #16425 · उमरखेड

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
7/4/10/अ
Talathi
आर व्‍ही देशमुख
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 खरेदी लिहून घेणार:- वैशाली संदीप तिरपुडे रा गुलजार पुरा जुने शहर अकोला ता जी अकोला लिहून घेणार:- मनोहर अंबादास चतरकर रा कापशी तलाव ता जि अकोला यांनी मौजे उमरखेड येथील सर्व्हे नंबर 7/4/10/अ मधिल रामाक्र 18/2/69-70 यातील “कपिलेश्वर अपार्टमेंट” पहिला मजला फ्लॅट नं 4 बांधकाम क्षेत्र 53.52 चौ मिटर जागेतील अविभाजीत हिस्‍सा 1/12 यांना दुय्यम निंबधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4880 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000/ देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.