सातबारा Watch

← उमरखेड

Ferfar #16427 · उमरखेड

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
6/7/1/26
Talathi
आर व्‍ही देशमुख
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 खरेदी लीहुन घेणार रविंद्र वासुदेव अटकर रा. उगवा अकोला ता जी अकोला लीहुन देणार :- 1. सुधाकर प्रभाकर घुले 2. आर्यप्रभा सुधाकर घुले दोघे रा. कोठारी वाटीका 4 मलकापुर रोड अकोला यांनी मौजे उमरखेड येथील सर्व्हे नंबर 6/7/1 रे के नं एन ए पी 13/2/1965-66 प्लॉट क्र 26 यातील “ राव रेसीडेन्सी “ पहील्याी मजला फ्लॅट क्र ए -2 सुपर बिल्टअप एरीया 953 चौ फुट व जागेतील अविभाजीत हिस्सा दि 13/10/2026 रोजी 2250000 रुपयास खरेदी करुन दिले दुय्यम निबंधक अकोला 3 नोंदणी क्र 5642/2026 प्रमाणे खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.