सातबारा Watch

← उमरखेड

Ferfar #16429 · उमरखेड

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
6/7/1/13
Talathi
आर व्‍ही देशमुख
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लीहुन घेणार :- माया मोहन पाटणे रा पाटील मार्केट मागे उत्तर कॉलनी लहान उमरी अकोला ता. जि. अकोला. लीहुन देणार :- पूजा शिवशंकर ढोले रा केळीवेळी ता. जि. अकोला यांनी मौजे उमरखेड येथील सर्व्हे नंबर 6/7/1 रे के नं 13/2/1965-1966 प्लॉट क्र 13 यातील “ मिरा अपार्टमेंट “मधिल तळमजला गाळा क्र 3 बांधकाम क्षेत्र 35 चौ मिटर यातील 1/2 अविभाजीत हिस्सा दिनांक 10/06/2024 रोजी 883000 रुपयास खरेदी दिले नोंदणी क्र 2976 सह दुय्यम निबंधक अकोला 3 प्रमाणे खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.