सातबारा Watch

← उमरखेड

Ferfar #16436 · उमरखेड

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
27/88
Talathi
आर व्‍ही देशमुख
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 खरेदी लीहुन घेणार :- ज्योती मुकेश भावसार रा बस स्टॅन्ड च्या मागे लाईन न 4 अकोला ता जी अकोला लीहुन देणार :- विजय अंबादास नितोने रा न्यु तपाडीया नगर अकोला यांनी मौजे उमरखेड येथील सर्व्हे नंबर 27 एन ए पी 34/उमरखेड/ 48/1984-1985 प्लॉट क्र 88 “ श्री विठ्ठल रुक्मीणी कॉम्पलेक्स – 6 “ यातील चौथा मजला फ्लॅट नं 404 बांधकाम क्षेत्र 76.67 चौ मिटर जागेतील 22.20 चौ मिटर अविभाजीत हिश्यासह दिनांक 19/10/2026 रोजी 2000000 रुपयास खरेदी करुन दिले नोंदणी क्र 5124/2026 प्रमाणे खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.