Ferfar #2210 · खरप बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- जे पी कराळे
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार -प्रकाश आकाराम ओहेकर रा अकेाला
लिहुन घेणार -बाळकृष्ण पुंडलिक वानखडे रा पाचपिंपळ
मौजे खरप बु मधील शेत सर्व्हे क्रं 1/2 याचा 9/3 9/4 या नकलेनुसार आजरोजीचा गट क्रं 186 मधील खातेदार मयत बाळकृष्ण पुंडलिक वानखडे यांनी दस्त क्रं 4151 दि 14/12/1988 नुसार बाळकृष्ण पुंडलिक वानखडे यांना 75.25 चौमी क्षेत्र विक्री केले या कारणी यांचे आजरोजी अधिकार अभिेलेखावरील वारस ओम प्रकश ओहेकर व जय प्रकाश ओहेकर व मणकर्णा प्रकाश आहेकर यांच्या क्षेत्रामधुन सदरचे क्षेत्र कमी करुन बाळकृष्ण पुंडलिक वानखडे यांचे वारस राहुल बाळकृष्ण वानखडे व सिंधुताई बाळकृष्ण वानखडे व संदीप बाळकृष्ण वानखडे यांचे करण्यात आले व राहुल बाळकृष्ण वानखडे व इतर यांनी अकोला महानगरपालिका यांचे कडील आदेश क्रं 185/23;24 दि 5/10/2026 नुसार तसेच वि तहसिलदार यांचे कडील पत्र क्रं कक्ष /प्रस्तु 2/मह सहा /कावि 2129/2026 दि 9/10/2026 नुसार 75.25 चौमी क्षेत्र नियमानुकूल केले करिता नोंद तलाठी दप्तरी दाखल