Ferfar #2718 · यावलखेड
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- एस.जी. अटल
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : मा.अप्पर जिल्हाधिकारी अकोला यांचे कडील आदेश क्र.आर.टी.एस.-59/यावलखेड/88-अ/2026
आदेश दिनांक : 20/05/2026
उपरोक्त आदेश क्रमांक मा.अप्पर जिल्हाधिकारी अकोला यांचे कडील आदेश क्र.आर.टी.एस.-59/यावलखेड/88-अ/2026 दि.20/05/2026 नुसार मा.तहसीलदार अकोला यांचे कडील जा.क्र.तह/प्रस्तु-1/कावि-1053/2026 दि.25/09/2026 पत्रानुसार फेरफार क्र. 646 प्रमाणे क्षेत्र - 0.82 आर क्षेत्राची जागा शांताबाई रामनाथ यादव यांच्या नावाने नोंद घेणे करिता मौजे यावलखेड ता.जि.अकोला येथील गट क्र. 63 या शेतजमिनीवर झालेल्या मा.अप्पर जिल्हाधिकारी अकोला यांचेकडील आदेश क्र. आर.टी.एस-59/यावलखेड/८८-अ/2026 दि. 20/05/2026 नुसार फेरफार क्र. 646 पुर्ववत करण्यात येवून शांताबाई रामनाथ यादव यांचे नावी क्षेत्र - 0.82 आर क्षेत्राची नोंद घेण्यात येवून 7/12 अदयावत करण्यात येत आहे.