Ferfar #7927 · गुडधी
अकोला, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/1/अ/7/ब
- Talathi
- एस.जी. अटल
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि खामगांव अर्बन को- ऑपेराटीव्ह बँक लिमिटेड खामगांव शाखा अकोला तर्फे शाखा अधिकारी अर्चना संतोष पाटील
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र रामचंद्र उमाळे रा. गुडधी यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5134-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/1/अ/7/ब क्षेत्र 1.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र रामचंद्र उमाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 325000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.