सातबारा Watch

← उमरी प्रगणे अकोला

Ferfar #17404 · उमरी प्रगणे अकोला

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
80/1/3/अ
Talathi
अर्चना विकासराव पाटील
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 खरेदी लीहुन घेणार :- सिध्दार्थ संजय बाभुळकर रा. माधव नगर शेगाव ता. शेगाव जि. बुलढाणा लीहुन देणार :- गौतम अमृता तायडे रा.निंबा ता. बाळापुर जि अकोला यांनी मौजे उमरी प्र अकोला येथील सर्व्हे नंबर 80/1 रे के नं एनएपी-34/उमरी प्र अकोला/15/1995-1996 प्लॉट क्र 3 यातील “ सार्थक रेसीडेन्सी “ तिसरा मजला फ्लॅट क्र टी - 2 सुपर बिल्टअप एरीया क्षेत्र 653 चौ फुट ( 60.68 चौ मिटर ) जागेतील अविभाजित हिश्यासह यांनी दिनांक 13/04/2026 रोजी 1305000/- रुपयास खरेदी करुन दिले नोंदणी दस्त क्र 2007 अकोला- 1 प्रमाणे फेरफार घेण्यात आला.