Ferfar #17405 · उमरी प्रगणे अकोला
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/2/29
- Talathi
- अर्चना विकासराव पाटील
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार अकोला
आदेश क्रमांक : रामाक्र आरटीएस 64/उमरी प्र अकोला /17/2026-2027
आदेश दिनांक : 19/10/2026
मौजे उमरी प्र अकोला ता.जि. अकोला येथील सर्वे न. 83/2 मधील प्लॉट न.29 च्या 7/12 वरील इतर अधिकारातील शिवाणी पंकज जोशी यांचे नाव कमी करुन व सुनिल श्रीराम हातेकर यांचे क्षेत्रामधुन 53.33 चौमी क्षेत्र कमी करुन शिवाणी पंकज जोशी यांचे नावे क्षेत्र 53.33 चौमी ची नोंद गाव नमुना 7 मध्ये नोंद घेवुन संगणकीकृत 7/12 अदयावत करण्याकरीता मा.तहसिलदार अकोला यांचे आदेश रामाक्र आरटीएस 64/उमरी प्र अकोला /17/2026-2027 आदेश पारीत दिनांक 19/10/2026 नुसार फेरफार घेण्यात आला .