सातबारा Watch

← उमरी प्रगणे अकोला

Ferfar #17408 · उमरी प्रगणे अकोला

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
84/4/71
Talathi
अर्चना विकासराव पाटील
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 खरेदी लीहुन घेणार :- अजहर खान राफीउल्लाह खान रा. अशोक नगर पि.पि. कॉलीनी अकोट फैल अकोला ता.जि. अकोला लीहुन देणार :- श्री देविदास किसन वानखडे , रा पंचशिल नगर खरप रोड अकोला यांनी मौजे उमरी प्र अकोला येथील सर्व्हे/ नंबर 84/4 रे के नं 34/उमरी प्र अकोला/31/2005-06 प्लॉट क्र 71 यातील “ साक्षी अर्पाटमेंट ” मधिल चौथा मजला गाळा क्र.17 बांधकाम क्षेत्र 37.6 चौ मिटर सेलेबल ऐरीया 47 चौमी जागेतील 319.52 चौ फुट अविभाजित हिश्यांसह यांनी रोजी रजीस्टर दस्त क्रमांक 2548 दिनांक 15/06/2024 रोजी 17,00000 रुपयास खरेदी करुन दिले. दुयम निबंधक अकोला 2 प्रमाणे चुक दुरुस्ती दस्त पत्र दुयम निबंधक अकोला 2 दस्त क्र. 2896 -2024 दिनांक 05/07/2024 नुसार खरेदी खत दस्त क्र. 2548 मध्ये पान क्र. 4 ते 18 मध्ये दस्त क्रमांक लिहतांना नजर चुकीने 2048 असे लिहल्या गेले होत . त्या ठिकाणी 2548 असे पाहीजे असल्यामुळे चुक दुरुस्ती‍ करण्यात आली .