सातबारा Watch

← अक्कलकोट

Ferfar #2154 · अक्कलकोट

अकोला, अकोला · JSON

Type
मृत्युपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1/1/अ
Talathi
विनोद नामदेव अंभोरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मृत्युपत्र श्री. मुस्तफा नुरुद्दीन अब्बासी यांनी अर्ज दिला की मौजे अक्कलकोट येथील गट नंबर/ सर्वे नंबर 1/1/अ मधील खातेदार नुरूद्दीन मुल्ला असगरअली हे दि. 31/01/2026 रोजी मयत झाल्याने अर्जदार यांनी सौदी अरब देशातील कुवैत हॉस्पीटल जिल्हा शारजाह येथुन निर्गमीत केलेले मृत्युचा दाखला नोंदणी क्रमांक D/SJ/000267/2026 दि. 06/02/2026 व सह दुय्यम नइबंधक अकोला यांचेकडील नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्रमांक 2789 दि. 08/09/2016 नुसार मयत नुरूउदिदन मुल्ला असगरअली यांची नमुद मालमत्ता तळमजल्यावरील 7 दुकानापैकि दुकान क्रमांक 04 क्षेत्र 36.25 चौ. मी. अविभाजीत हिस्सासह त्यांचा मुलगा मुस्तुफा नुरुद्दीन यांचे नावे करण्याची नोंद घेण्यात आली.