Ferfar #3176 · सुकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1
- Talathi
- विनोद नामदेव अंभोरे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ
आदेश दिनांक : 10/02/2026
अर्जदार -: एजाज खान फिरोजखान रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 11/1 मधील भुखंड क्रमांक 103 डी क्षेत्र 46.46 चौ. मी. खुली गुंठेवारी जागा महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व मा. तहसिलदार अकोला यांचे आकारणी अनुपालन आदेश क्रमांक रा.मा.क्र.-एनएए-48/सुकापुर/64/2026-27 दि. 15/10/2026 तसेच म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रं. 1801/2024-25 दि. 24/04/2025 आदेशाप्रमाणे एजाज खान फिरोजखान रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 11/1 मधील भुखंड क्रमांक 103 डी क्षेत्र 46.46 चौ. मी. गुंठेवारी जागेवर एकरकमी रुपांतरण अधिमुल्य रक्कम रुपये 180/-.
1. खरेदी
लिहुन घेणार -: हमीदाबी ज. फिरोजखान रा. अकोला
लिहुन देणार :- रमेश श्रावण भगत रा. अकोला रा अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 11/1 मधील भुखंड क्रमांक 103 डी क्षेत्र 46.46 चौ.मि. ची गुंठेवारी जागा नोंदणीकृत खरेदी लेख क्रं. 2856 दि. 09/07/2008 नुसार खरेदी लेख प्रमाणे नावे दाखल केले.
2. हिबा (तोंडी बक्षिसपत्र)
लिहुन घेणार -: एजाज खान फिरोजखान रा. अकोला
लिहुन देणार :- हमीदाबी ज. फिरोजखान रा. अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 11/1 मधील भुखंड क्रमांक 103 डी क्षेत्र 46.46 चौ. मि. ची गुंठेवारी जागा मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे हिबा (तोंडी बक्षिसपत्र) दि. 03/05/20024. तसेच महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रं. 1801/2024-25 दि. 24/04/2025 एजाज खान फिरोजखान रा. अकोला यांचा भुखंड 103 डी क्षेत्र 46.46 चौ. मि. प्रमाणे त्याची नोंद 7/12 वर घेण्याकरीता आदेशाने फेरफार घेण्यात आला.