सातबारा Watch

← सुकापुर

Ferfar #3178 · सुकापुर

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
3/2
Talathi
विनोद नामदेव अंभोरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : क्र.एनएपी-2025/प्रक्र.177/जमीन-01/अ आदेश दिनांक : 10/02/2026 अर्जदार -: आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 3/2 मधील भुखंड क्रमांक 105 क्षेत्र 122.67 चौ. मी. खुली गुंठेवारी जागा महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व मा. तहसिलदार अकोला यांचे आकारणी अनुपालन आदेश क्रमांक कक्ष/प्रस्तु-2/कावि-1885/2026 दि. 11/09/2026 तसेच म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रं. 743/2024-25 दि. 25/08/2026 आदेशाप्रमाणे आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 3/2 मधील भुखंड क्रमांक 105 क्षेत्र 122.67 चौ. मी. चौ. मी. गुंठेवारी जागेवर एकरकमी रुपांतरण अधिमुल्य रक्कम रुपये 530/-. 1. खरेदी लिहुन घेणार -: आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला लिहुन देणार :- भास्करराव गुलाबराव देशमुख व ईतर 5 जण तर्फे कु. मु. म्हणुन भास्करराव गुलाबराव देशमुख रा. अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 3/2 मधील भुखंड क्रमांक 105 क्षेत्र 122.67 चौ. मि. ची गुंठेवारी जागा नोंदणीकृत खरेदी लेख क्रं. 855 दि. 28/01/1982 नुसार खरेदी लेख प्रमाणे नावे दाखल केले.. तसेच महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रमांक कक्ष/प्रस्तु-2/कावि-1885/2026 दि. 11/09/2026 आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला यांचा भुखंड क्रमांक 47 पार्ट क्षेत्र 71.56 चौ. मि. प्रमाणे त्‍याची नोंद 7/12 वर घेण्‍याकरीता आदेशाने फेरफार घेण्‍यात आला.