Ferfar #1069 · निझामपुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2/ड/8
- Talathi
- विनोद नामदेव अंभोरे
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन घेणार : मोबीन अहेमद नुर मोहम्मद रा. अकोला
लिहुन देणार : बॅंक ऑफ इंडीया शाखा अकोला शाखा अकोला यांनी मौजे निजामपुर येथील सर्वे नंबर 3/2/ड/8 मधील तळ मजल्यावरील फ़्लट नं. G-1 या मालमत्तेवर फेरफार क्र.806 नुसार घेतलेल्या कर्जाचा बोजा कमी करणेबाबत बॅंक यांचेकडील पत्र क्रमांक Ref No. AKL/MP/2025-26/4 Dt. 08/08/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000/- चा बोजा कमी केल्याची नोंद घेण्यात आली.