Ferfar #3737 · हिंगणा म्हैसपुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/4/5/6
- Talathi
- गायत्री जानराव काकड
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
१) खरेदी
खरेदी देणार:- भूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल
खरेदी घेणार:-सचिन ओमप्रकाश शर्मा व कल्पना सचिन शर्मा
भूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल यांचा मौजे हिंगणा म्हैसपुर येथील सर्व्हे नंबर 5/4/5/6 मधील बांधकाम केलेली विश्वमुख रेसीडेन्सी मधील रो-हाउस नं.डी-६ सेलेबल एरिया ११२.६० चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्सा ६५.९६ चौ. मी. त्यानी सचिन ओमप्रकाश शर्मा व कल्पना सचिन शर्मा यांना सह दुय्यम निबंधक अकोला-१ याचेकडील दस्त क्रमाक ११०६/२०२५ दिनांक ०६/०३/२०२५ प्रमाणे रक्कम रुपये २६३०००० देऊन खरेदी दिले अपत्रक वरुन अदलाबदल घेणाराचे नावे दाखल केले
२ ) खरेदी
खरेदी देणार:- भूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल
खरेदी घेणार:-रुची कमलेश रोहेरा
भूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल यांचा मौजे हिंगणा म्हैसपुर येथील सर्व्हे नंबर 5/4/5/6 मधील बांधकाम केलेली ‘विश्वमुख रेसीडेन्सी’ मधील दुसऱ्या मजल्याचा 2-BHK गाळा क्र.२०३ कारपेट एरिया ७१.६१ चौ मी, सेलेबल एरिया १०७.३० चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्सा ५६.३१ चौ. मी’ त्यानी रुची कमलेश रोहेरा यांना सह दुय्यम निबंधक अकोला-१ याचेकडील दस्त क्रमाक २१८३/२०२५ दिनांक ०५/०५/२०२५ प्रमाणे रक्कम रुपये २३००००० देऊन खरेदी दिले अपत्रक वरुन अदलाबदल घेणाराचे नावे दाखल केले.
३ ) खरेदी
खरेदी देणार:- भूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल
खरेदी घेणार:-शितल सूरजसिंह चौव्हान व सूरजसिंह रामसिंह चौव्हान
भूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल यांचा मौजे हिंगणा म्हैसपुर येथील सर्व्हे नंबर 5/4/5/6 मधील बांधकाम केलेली ‘विश्वमुख रेसीडेन्सी’ मधील दुसऱ्या मजल्याचा 2-BHK गाळा क्र.२०४ कारपेट एरिया ५३.०२ चौ मी, सेलेबल एरिया ८०.४५ चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्सा ४१.६९ चौ. मी’ त्यानी शितल सूरजसिंह चौव्हान व सूरजसिंह रामसिंह चौव्हान यांना सह दुय्यम निबंधक अकोला-१ याचेकडील दस्त क्रमाक १५२३/२०२६ दिनांक २०/०३/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये २९००००० देऊन खरेदी दिले अपत्रक वरुन अदलाबदल घेणाराचे नावे दाखल केले.
४) खरेदी दुकान
खरेदी देणार:- भूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल
खरेदी घेणार:-रेखा राजेश अग्रवाल
भूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल यांचा मौजे हिंगणा म्हैसपुर येथील सर्व्हे नंबर 5/4/5/6 मधील बांधकाम केलेली ‘विश्वमुख रेसीडेन्सी’ मधील तळ मजल्यावरील ४ दुकान खालील प्रमाणे
दुकान क्र.०७ कारपेट एरिया २३.१९ चौ मी, सेलेबल एरिया ५०.६७ चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्सा २७.४८ चौ. मी’
दुकान क्र.०८ कारपेट एरिया ३७.२० चौ मी, सेलेबल एरिया ५३.९४ चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्सा २९.२६ चौ. मी’
दुकान क्र.०९ कारपेट एरिया २३.९४ चौ मी, सेलेबल एरिया ५२.३० चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्सा २८.३७ चौ. मी’
दुकान क्र.१० कारपेट एरिया २३.९४ चौ मी, सेलेबल एरिया ५२.३० चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्सा २८.३७ चौ. मी.
त्यानी रेखा राजेश अग्रवाल यांना सह दुय्यम निबंधक अकोला-२ याचेकडील दस्त क्रमाक ३१५२/२०२६ दिनांक २७/०६/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ६५००००० देऊन खरेदी दिले अपत्रक वरुन अदलाबदल घेणाराचे नावे दाखल केले.