Ferfar #24694 · अकोला
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/3/अ
- Talathi
- अभिजीत सुधिर गीरी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ
आदेश दिनांक : 10/02/2026
1)खरेदी :-
लिहुन घेणार :- गजानन प्रल्हादराव सरप,रा.अकोला,ता.जि.अकोला
लिहुन देणार :- १)मोहनलाल रामलाल जैन,२)रमेश वासुदेवराव मोहोकार,रा.अकोला,ता.जि.अकोला.
यांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.७७/३, मधील खाजगी नकाशातील अ.क्र.४२ ची जागा सदर जागेचे एकुण क्षेत्रफळ- ८९.२१ चौ.मी जागा, दस्त क्र.१०१०६,दिनांक:-०४/०२/१९९१ रोजी ३000/- रुपयात खरेदी करून दिले.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.
आदेश : -
अकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.298/2026-27, दिनांक-24/08/2026 नुसार गजानन प्रल्हादराव सरप यांचे मौजे-अकोला येथील गट.क्र.77/3/अ मधील भूखंड क्र.42,भूखंड क्षेत्र –89.18 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले,वि.तहसीलदार अकोला यांचे कार्यालयीन पत्र क्र.कक्ष/प्रस्तु-3/कावि/3387/2026,दिनांक-07/09/2026 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ,दिनांक-10/02/2026 चे नुसार नोंद घेण्यात आली.