Ferfar #24740 · अकोला
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/2/41
- Talathi
- अभिजीत सुधिर गीरी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
नोंदीचा प्रकार :- बक्षीसपत्र (बिनामोबदला)
बक्षीसपत्र लिहुन घेणार :- १)श्री.प्रफुल्ल भाऊराव सिरसाट,
२)श्री.मनोज भाऊराव सिरसाट,दो.रा.बालाजी नगर,डाबकी रोड,अकोला,ता.जि.अकोला
बक्षीसपत्र लिहून देणार :- सौ.शोभा भाऊराव सिरसाट रा.बालाजी नगर,डाबकी रोड,अकोला,ता.जि.अकोला
यांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.104/2 मधील वि.एस.डी.ओ.साहेब अकोला यांचे फाईलवरील रे.के.नं.एन.ए.पी.३४/अकोला/१२/१९८८-८९,नि.ता.३/११/१९८८ नुसार मंजुर लेआऊट नकाशातील प्लॉट नं.41, एकूण क्षेत्र-200.00 चौ.मी प्लॉट यापैकी पूर्व-पश्चिम वाटणीने उत्तरेकडील भागाचा खुला प्लॉट ज्याचे क्षेत्रफळ - 100.00 चौ.मी यापैकी उत्तरेकडील भागाचा खुला प्लॉट 50.00 चौ.मी चा प्लॉट इतर सर्व अधिकाररासह हे त्यांनी त्यांचे मुलं लिहुन घेणार :- १)श्री.प्रफुल्ल भाऊराव सिरसाट, व २)श्री.मनोज भाऊराव सिरसाट,दोघेहि रा.बालाजी नगर,डाबकी रोड,अकोला,ता.जि.अकोला यांना बिनामोबदला दस्त क्र.2175/2020 नुसार सह दुय्यम निबंधक अकोला-3 यांचे कार्यालय येथे दिनांक:-29/09/2020 रोजी बक्षीसपत्र करून दिले.दिलेल्या दस्तानुसार फेरफार घेण्यात आला.