सातबारा Watch

← अकोला

Ferfar #24755 · अकोला

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
23/3अ/5अ/17/18/19/20/21/22
Talathi
अभिजीत सुधिर गीरी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 व्यवहार :- खरेदीखत लिहुन देणार :- मे.रामराज्य डेव्हलपर्स तर्फे 1)निलेश पुंडलिकराव बोबडे,2)सुभाष श्रीराम पवार ,3)गोपाल विष्णू नागपुरे 4)अभिजीतसिंग प्रेमसिंग परमार रा. अकोला(खाता क्रमांक24636) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/3अ/5अ/17/18/19/20/21/22, बिगरशेती क्षेत्र - 16.1700 आर.चौ.मी पैकी रामराज्य रेसिडेन्सी या मधील D-10 डुप्लेक्ससाठी -72.19 चौ.मी. कार्पेट एरिया, व 97.80 चौ.मी.बिल्टअप एरिया आणि 67.51 चौ.मी. जमिनीतील अविभाजित हिस्सा हे त्यांनी लिहुन घेणार : - रामेश्वर बालचंदराव वानखडे रा.अकोला यांना, D-10 डुप्लेक्ससाठी 72.19 चौ.मी. कार्पेट एरिया , 97.80 चौ.मी. बिल्टअप एरिया आणि संपूर्ण जागेतील असलेल्या 67.51 चौ.मी. अविभाजित हिस्सा यांना दुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा - अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक.1338, दिनांक-11/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 28,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.