Ferfar #24765 · अकोला
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1
- Talathi
- अभिजीत सुधिर गीरी
- First seen
- 2d ago · closed 2026-10-31 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ
आदेश दिनांक : 10/02/2026
1)खरेदी :-
लिहुन घेणार :- श्री.शामराव अर्जुनराव साबळे रा.बाळापुर नाका अकोला,ता.जि.अकोला
लिहुन देणार :- श्री.तुकाराम पांडुरंग ढगेकर रा.टावर चौक,अकोला ता.जि.अकोला
यांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.२४/१, मधील खाजगी नकाशातील अ.नं.३७ ची जागा क्षेत्रफळ-९७.५८ चौ.मी जागा, दस्त क्र.४२१,दिनांक:-०६/०२/२००८ रोजी ७८०००/- रुपयात खरेदी करून दिले.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.
आदेश : -
अकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.1725/2024-25, दिनांक-03/09/2026 नुसार शामराव अर्जुनराव साबळे यांचे मौजे-अकोला येथील गट.क्र.24/1 मधील भूखंड क्र. 37,भूखंड क्षेत्र – 97.58 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले,वि.तहसीलदार अकोला यांचे कार्यालयीन पत्र क्र.कक्ष/प्रस्तु-2/मह.सहा./कावि/1881/2026,दिनांक-11/09/2026 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ,दिनांक-10/02/2026 चे नुसार नोंद घेण्यात आली.