Ferfar #24782 · अकोला
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/2
- Talathi
- अभिजीत सुधिर गीरी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : नगर रचनाकार अकोला महानगरपालिका,अकोला
आदेश क्रमांक : म.न.पा यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.67/2026-27
आदेश दिनांक : 11/08/2026
1)खरेदी :-
लिहुन घेणार :- १)चंद्रकांत मारोती जुनगडे,२)उमेश दिनकर राजवैद्य रा.अकोला
लिहुन देणार :- मदन पांडुरंगजी भिरड रा.अकोला ता.जि.अकोला
यांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.२३/२, मधील खाजगी नकाशातील अ.नं.४० ची जागा क्षेत्र-९२.९३ चौ.मी पैकी दक्षिण भागाची ५०० चौ.फुट अ.नं.१) यांना व उत्तर भागाची ५०० चौ.फुट अ.नं.२), दस्त क्र.१४६२,दिनांक:-२९
/०४/१९९३ रोजी ४०००/- रुपयात खरेदी करून दिले.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.
2)खरेदी :-
लिहुन घेणार :- कैलाश बाबाराव नाहाटे रा.अकोला
लिहुन देणार :- चंद्रकांत मारोती जुनगडे रा.अकोला
यांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.२३/२, मधील खाजगी नकाशातील अ.नं.४० ची जागा क्षेत्र-९२.९३ चौ.मी पैकी दक्षिण भागाची ५००.चौ.फुट जागा, दस्त क्र.१६१६,दिनांक:-११/०५/१९९३ रोजी ४५००/- रुपयात खरेदी करून दिली.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.
3)खरेदी :-
लिहुन घेणार :- चंद्रकांत मारोती जुनगडे रा.अकोला
लिहुन देणार :- कैलाश बाबाराव नाहाटे रा.अकोला
यांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.२३/२, मधील खाजगी नकाशातील अ.नं.४० ची जागा क्षेत्र-९२.९३ चौ.मी पैकी दक्षिण भागाची ५०० चौ.फुट जागा, दस्त क्र.२६६०,दिनांक:-१२/०८/१९९४ रोजी ५०००/- रुपयात खरेदी करून दिली.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.
4)खरेदी :-
लिहुन घेणार :- दिगांबर शंकरराव नाकट रा.अकोला
लिहुन देणार :- चंद्रकांत मारोती जुनगडे रा.अकोला
यांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.२३/२, मधील खाजगी नकाशातील अ.नं.४० ची जागा क्षेत्र-९२.९३ चौ.मी पैकी दक्षिण भागाची ५०० चौ.फुट, ४६.४६ चौ.मी जागा, दस्त क्र.२०५५,दिनांक:-१०/०४/२००० रोजी ३४,०००/- रुपयात खरेदी करून दिली.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.
आदेश : -
अकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.67/2026-27, दिनांक-11/08/2026 नुसार दिगांबर शंकरराव नाकट तर्फे कु.मु.श्रीराम ज्ञानदेव बुढळकर यांचे मौजे-अकोला येथील गट.क्र.23/2 मधील भूखंड क्र. 40 मधील भूखंड क्षेत्र – 46.46 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले,वि.तहसीलदार अकोला यांचे कार्यालयीन पत्र क्र.कक्ष/प्रस्तु-2/मह.सहा./कावि/2111/2026,दिनांक-06/10/2026 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ,दिनांक-10/02/2026 चे नुसार नोंद घेण्यात आली.