Ferfar #24785 · अकोला
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/क/39
- Talathi
- अभिजीत सुधिर गीरी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
नोंदीचा प्रकार :- मृत्यूपत्र/व्यवस्थापत्र
अर्जदार :- चंद्रशेखर आत्माराम म्हैसने रा.अकोला, यांनी अर्ज दिला की कै. आत्माराम नारायण म्हैसने हे दिनांक- 23/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी दि.15/05/2014 रोजी लिहुन ठेवलेल्या मृत्युपत्रामध्ये त्यांनी आपल्या मालकीचा मौजे-अकोला येथील प्लॉट खालीलप्रमाणे सामाईकात त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे करून दिला_
गट क्रमांक- 90/क,प्लॉट क्र.39–क्षेत्र -150.00 चौ.मी क्षेत्राचा सालीम प्लॉट,
१)सुभाष आत्माराम म्हैसने (मुलगा)
२)चंद्रशेखर आत्माराम म्हैसने(मुलगा)
यांच्या नावे दिला.(खाते क्रमांक – 26431)
मृत्यूपत्र, दिनांक- 15/05/2014 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली,मृत्युपत्र,मृत्युनोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.सदर मृत्यूपत्र नोंदणीकृत नाही.दिलेल्या दस्तानुसार फेरफार घेण्यात आला.