सातबारा Watch

← अकोला

Ferfar #24798 · अकोला

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
31/1
Talathi
अभिजीत सुधिर गीरी
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : प्र.सहाय्य्क संचालक,नगर रचना.अकोला महानगरपालिका,अकोला आदेश क्रमांक : म.न.पा यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.695/2024-25 आदेश दिनांक : 18/12/2025 1)खरेदी :- लिहुन घेणार :- सुगराबी ज.नादर शा रा.अकोला,ता.जि.अकोला लिहुन देणार :- प्रभाकर काशीराम पाटील रा.अकोला,ता.जि.अकोला यांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.३१/१ मधील खाजगी नकाशातील जागा ९४० चौ.फुट जागा,दस्त क्र.३१२५,दिनांक:-३०/०५/१९७७ रोजी १०००/- रुपयात खरेदी करून दिली.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले. 1)खरेदी :- लिहुन घेणार :- जाकीर शाह नादर शाह रा.देशपांडे प्लॉट,जुने शहर,अकोला,ता.जि.अकोला लिहुन देणार :- सुगरा बी ज.नादर शाह रा.हमजा प्लॉट अकोला,ता.जि.अकोला यांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.३१/१ मधील खाजगी नकाशातील जागा ९४० चौ.फुट,८७.३६ चौ.मी जागा,दस्त क्र.१५३७,दिनांक:-२७/०३/२०२३ रोजी ८,९०,०००/- रुपयात खरेदी करून दिली.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले. आदेश : - अकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.695/2024-25, दिनांक-18/12/2025 नुसार जाकीर शाह नादर शाह यांचे मौजे-अकोला येथील गट.क्र.31/1 मधील भूखंड क्षेत्र – 87.36 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले,वि.तहसीलदार अकोला यांचे आकारणी अनुपालन आदेश रामाक्र.-एनएए-48/अकोला/35/2026-27,दिनांक-11/09/2026 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ,दिनांक-10/02/2026 चे नुसार नोंद घेण्यात आली.