Ferfar #24800 · अकोला
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- अभिजीत सुधिर गीरी
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : नगर रचनाकार,अकोला महानगरपालिका,अकोला
आदेश क्रमांक : अकोला म.न.पा यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.177/2026-27
आदेश दिनांक : 25/09/2026
1)खरेदी :-
लिहुन घेणार :- भालचंद्र शेषराव कुळकर्णी रा.डाबकी रोड,अकोला,ता.जि.अकोला
लिहुन देणार :- श्री.नारायण काशीराव आवारे रा.अकोला मुख्यप्रवर्तक नि.तुळजाभवानी गृह निर्माण संस्था अकोला ता.जि.अकोला
यांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.९०, मधील खाजगी नकाशातील अ.नं.०९ ची जागा क्षेत्रफळ-१३८.०० चौ.मी जागा, दस्त क्र.८४७०,दिनांक:-२८/११/२००१ रोजी ३०००/- रुपयात खरेदी करून दिले.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.
आदेश : -
अकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.177/2026-27, दिनांक-25/09/2026 नुसार भालचंद्र शेषराव कुळकर्णी यांचे मौजे-अकोला येथील गट.क्र.90 मधील भूखंड क्र. 09,भूखंड क्षेत्र – 138.00 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले,वि.तहसीलदार अकोला यांचे कार्यालयीन पत्र क्र.कक्ष/प्रस्तु-2/मह.सहा./कावि/2192/2026,दिनांक-19/10/2026 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ,दिनांक-10/02/2026 चे नुसार नोंद घेण्यात आली.