सातबारा Watch

← अकोला

Ferfar #24802 · अकोला

अकोला, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
100/ब/20
Talathi
अभिजीत सुधिर गीरी
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि वाशीम अर्बन का ऑप बँक लि वाशीम शाखा केडिया प्लॉट अकोला तर्फे अधिकारी अजय जयचंद रेड्डी गहाणखत लिहुन देणार : शरद विदयाधर मिश्रा रा. अकोला यांनी दुय्यम निबंधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5931-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/ब/20 क्षेत्र 0.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद विदयाधर मिश्रा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.