सातबारा Watch

← अकोला

Ferfar #24809 · अकोला

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
105/2
Talathi
अभिजीत सुधिर गीरी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : नगर रचनाकार,अकोला महानगरपालिका,अकोला आदेश क्रमांक : अकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.1604/2024-25 आदेश दिनांक : 28/10/2026 1)खरेदी :- लिहुन घेणार :- कैलाश बाबाराव नाहाटे रा.महाकाली नगर,अकोला,ता.जि.अकोला लिहुन देणार :- १)प्रकाश लक्ष्मणराव फाटे,२)सौ.अंजनाबाई लक्षमण फाटे,३)दिपक लक्ष्मणराव फाटे,४)प्रदीप लक्ष्मणराव फाटे,सर्व रा.अकोला ता.जि.अकोला नं.२,३,४ करता कुलमुखत्यार श्री.प्रकाश लक्षमणराव फाटे. यांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.१०५/२, मधील खाजगी नकाशातील अ.नं.१०० ची जागा क्षेत्रफळ-१३९.३५४ चौ.मी जागा, दस्त क्र.३१२७,दिनांक:-३१/०८/१९८७ रोजी ३०००/- रुपयात खरेदी करून दिले.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले. 2)वारस :- खातेदार- कैलाश बाबाराव नाहाटे रा.महाकाली नगर,अकोला,ता.जि.अकोला यांचे दिनांक-२८/०९/२०२२ रोजी निधन झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे_ वय नाव नाते वय १) शिल्पा कैलाश नाहाटे - पत्नी - ४४ २) कु.कार्तिका कैलाश नाहाटे - मुलगी - २१ ३) चि.आर्यण कैलाश नाहाटे - मुलगा - १७ आदेश : - अकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.1604/2024-25, दिनांक-28/10/2026 नुसार शिल्पा कैलाश नाहाटे, कार्तिका कैलाश नाहाटे, आर्यण कैलाश नाहाटे यांचे मौजे-अकोला येथील गट.क्र.105/2 मधील भूखंड क्र. 100,भूखंड क्षेत्र – 139.35 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले,वि.तहसीलदार अकोला यांचे कार्यालयीन पत्र क्र.कक्ष/प्रस्तु-3/कावि/4272/2026,दिनांक-30/10/2026 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ,दिनांक-10/02/2026 चे नुसार नोंद घेण्यात आली.