सातबारा Watch

← अकोला

Ferfar #24810 · अकोला

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
105/1/अ
Talathi
अभिजीत सुधिर गीरी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रामाक्र.-एन.ए.ए-48/अकोला/221/2025-26 आदेश दिनांक : 14/01/2026 1)खरेदी :- लिहुन घेणार :- श्री.विजय पंढरी ढोले रा.जुने शहर,अकोला,ता.जि.अकोला लिहुन देणार :- १)श्री.रणजीतसिंह बलवंतसिंह एललकार,२)श्री.वासुदेव बाळकृष्ण बेंडे रा.हरिहरपेठ,अकोला,ता.जि.अकोला यांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.१०५,मधील खाजगी नकाशातील भूखंड क्र.१८ ज्याचे क्षेत्र- १०००.०० चौ.फुट, जागा दस्त क्र.५०९५/२०१५ नुसार,दिनांक:-२८/०९/२०१५ रोजी ५०००/- रुपयात खरेदी करून दिले. खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले. 2)खरेदी :- लिहुन घेणार :- श्री.रामेश्वर किसनराव बुटे रा.डाबकी रोड,जुने शहर,अकोला,ता.जि.अकोला लिहुन देणार :- श्री.विजय पंढरी ढोले रा.जुने शहर,अकोला,ता.जि.अकोला यांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.१०५,मधील खाजगी नकाशातील भूखंड क्र.१८ ज्याचे क्षेत्र- १०००.०० चौ.फुट पैकी पूर्व-पश्चिम वाटणीची दक्षिण भागाची ५००.०० चौ.फुट(४६.४६ चौ.मी) जागा दस्त क्र.२०२६/२०१५ नुसार,दिनांक:-१३/१०/२०१५ रोजी ६२,०००/- रुपयात खरेदी करून दिले. खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले. आदेश : - मा.तहसीलदार साहेब अकोला यांचा आकारणी अनुपाल आदेश रामाक्र.-एन.ए.ए-48/अकोला/221/2025-26, आदेश पारित दिनांक-14/01/2026 तसेच अकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.429/2023-24,दिनांक -07/10/2023 नुसार रामेश्वर किसनराव बुटे यांचे मौजे-अकोला येथील गट क्र.105 मधील भूखंड क्र.18 मधील क्षेत्र-46.46 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले.