सातबारा Watch

← शिवर

Ferfar #7536 · शिवर

अकोला, अकोला · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
21/2/94
Talathi
अमोल दिनकर बाहकर
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- रवि बंडु अस्वारे रा. शिवर (खाता क्रमांक4974) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/2/94, बिगरशेती क्षेत्र 1.2616 आर.चौ.मी पैकी अविभाजित हिस्सा बिगरशेती क्षेत्र 0.4205 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कमला बंडु अस्वारे ,दिपाली दिपक कावले , (खाता क्रमांक :-5474) गट/सर्व्हे क्रमांक 21/2/94 बिगरशेती पैकी अविभाजित हिस्सा क्षेत्र 0.4205 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकोला-1 जिल्हा अकोला यांचेकडील अविभाजित हिस्सा खरेदी दस्त क्रमांक 3948 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.