सातबारा Watch

← शिवर

Ferfar #7541 · शिवर

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
3/2/47
Talathi
अमोल दिनकर बाहकर
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र./ आर टी एस/64/शिवर/167/2025-26 07/07/26 आदेश दिनांक : 07/07/2026 मौजे शिवर येथील भूखंड क्रमांक 3/2/47, एकूण क्षेत्रफळ 0.88 चौ.मी.या मिळकतीबाबत मा. तहसीलदार, तहसील कार्यालय अकोला यांचा आदेश क्रमांक रा.मा.क्र./ आर टी एस/64/शिवर/167/2025-26 07/07/26 अन्वये, अर्जदार तथा खातेदार श्री. योगेश राजू भाटिया यांनी सादर केलेल्या बक्षीसपत्र दस्त क्रमांक 740/2026, दिनांक 11/02/2026 च्या आधारे फेरफार नोंद घेण्याचे आदेशित केले आहे.त्यानुसार सदर आदेशाप्रमाणे फेरफार नोंद घेऊन अधिकार अभिलेख अद्ययावत करण्यात आला आहे.