Ferfar #9573 · शिवणी
अकोला, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/1/ब/83/2/29
- Talathi
- सागर संतोष करवा
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निशांत मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड अकोला शाखा मुख्य अकोला तर्फे शाखाधिकारी विवेक गतमने
गहाणखत लिहुन देणार : गौरव नारायण देशमुख रा. शिवणी यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5012-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/1/ब/83/2/29 क्षेत्र 0.0084 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव नारायण देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.