सातबारा Watch

← शिवणी

Ferfar #9579 · शिवणी

अकोला, अकोला · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
97/2/अ
Talathi
सागर संतोष करवा
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- कुलदिपसिंग प्रितमसिंग रा. शिवणी(खाता क्रमांक1087) यांचे गट/सर्व्हे क्रमांक97/2/अ भूखंड क्र.26 व 27 , लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0399 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मो. जावेद मो. इस्माईल गट/सर्व्हे क्रमांक 97/2/अ भूखंड क्र. 26 व 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0399 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2402 दिनांक 22/04/2014 प्रमाणे रक्कम रुपये 440000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहुन देणार:- मो. जावेद मो. इस्माईल यांचे गट/सर्व्हे क्रमांक97/2/अ भूखंड क्र.26 व 27 , लागवडीयोग्य क्षेत्र 0.0399 हे.आर.चौ.मी यापैकी उ.द. वाटणीचा पश्चिमेकडील भागाची निवासी वापराची खुली जागा त्याचे क्षेत्रफळ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नसीमा हनीफ मेमन , (खाता क्रमांक :-25359)गट/सर्व्हे क्रमांक 97/2/अ भूखंड क्र. 26 व 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 277 दिनांक 29/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोट-शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र. एनएपी-2025/प्र.क्र.177/2026-27/जमीन-01/अ, दिनांक-10/02/2026 व तसेच वि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेशपत्र क्र. कक्ष/प्रस्तु-3/कावि-3971/2026 दिनांक-12/10/2026 व मनपा अकोला यांचा गुंठेवारी नियामाकुल आदेश क्र. 651/2026-27 दिनांक-22/09/2026 नुसार मौजे शिवणी शेत सर्वे न. 97/2/अ भूखंड क्र.26+27 क्षेत्र 185.87 चौ.मी. अर्जदार नसीमा हनीफ मेमन रा. अकोला ता.जि.अकोला यांच्या नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले.