सातबारा Watch

← शिवणी

Ferfar #9607 · शिवणी

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
103/1/अ
Talathi
सागर संतोष करवा
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026लिहुन देणार- शेख इब्राहीम शेख दाऊद रा. कुंभारी ता.जि.अकोला सर्वे नं.103/1/अ यातील हाजी अपार्टमेंट या नावाने बांधलेल्या बेसमेंट फ्लोअर वरील शॉप नंबर. बी-5 क्षेत्र 9.27 चौ.मी. बिल्टअप एरीया व या संपूर्ण इमारतीचे जागेतील अविभाजित हिस्यासह यांचेपासुन लिहुन घेणार- सैय्यद मोहसीन सैय्यद हारुन रा. सुंदरनगर शिवणी यांनी मौजे शिवणी येथील सर्वे नं.103/1/अ यातील हाजी अपार्टमेंट या नावाने बांधलेल्या बेसमेंट फ्लोअर वरील शॉप नंबर. बी-5 क्षेत्र 9.27 चौ.मी. बिल्टअप एरीया व या संपूर्ण इमारतीचे जागेतील अविभाजित हिस्सासह लिहुन देणार शेख इब्राहीम शेख दाऊद कडून दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्र.4353/2026 दिनांक- 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 285000/- देऊन खरेदी करून घेतले. सबब 7/12 चे इतर अधिकारात नाव दाखल केले आहे.