सातबारा Watch

← खडकी बु

Ferfar #34613 · खडकी बु

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
6/ब/25/26
Talathi
बाळु तुकाराम राठोड
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार :- महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे मनोज प्रभाकर महाजन यांचे मौजे खडकी बु. येथील सर्वे नं.6/ब/ एकत्रीकरण प्लॉट नं.25,26 क्षेत्रफळ 452 चौ.मी. जागेवर “दि.अवनेष सेरेनिटी“ या नावाने बांधलेल्या इमारत मधील पहिला मजला वरील गाळा क्र.103 सुपर बिल्टअप एरीया 62.14 चौ.मी.व जागेतील 20.95 चौ.मी. अविभाजित हिस्सा यांनी. लिहुन घेणार :- रामेश्वर बेंडाजी पाखरे यांनी पहिला मजला वरील गाळा क्र.103 सुपर बिल्टअप एरीया 62.14 चौ.मी.व जागेतील 20.95 चौ.मी. अविभाजित हिस्सा.खरेदी केली दस्त क्रमांक.3776/2026 दि.17/07/2026 रक्कम.16,50,000/- रुत. खरेदी खतास चूक दुरुस्ती लेख दस्त क्र.4886/2026 दि.30/09/2026 नुसार दुसरा मजला ऐवजी पहिला मजला करणे करीता.