सातबारा Watch

← खडकी बु

Ferfar #34614 · खडकी बु

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
6/ब/25/26
Talathi
बाळु तुकाराम राठोड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : दि.अकोला अर्बन को-ऑप बँक लि.अकोला,शाखा सिव्हील लाईन,अकोला लिहून देणार : रामेश्वर बेंडाजी पाखरे यांनी पहिला मजला वरील गाळा क्र.103 सुपर बिल्टअप एरीया 62.14 चौ.मी.व जागेतील 20.95 चौ.मी. अविभाजित हिस्सावर दि.अकोला अर्बन को-ऑप बँक लि.अकोला शाखा सिव्हील लाईन अकोला यांचे कडून कर्ज र.रु.12,00,000/-गहाण दि.17/07/2026यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 3777 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/ब/25/26 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.अकोला अर्बन को-ऑप बँक लि.अकोला यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.