सातबारा Watch

← खडकी बु

Ferfar #34615 · खडकी बु

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
33/1/ब
Talathi
बाळु तुकाराम राठोड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : सन्मित्र अर्बन को-ऑप. बँक लि.अकोला,शाखा खडकी रोड लिहून देणार : सोपान रमेश सारसे यांचा तिस-या मजल्‍यावरील फ्लॅट क्रं. सी -2 बांधकाम क्षेत्र 88.00 चौ.मी. व जागेतील अविभाजीत हिस्सावर सन्मित्र अर्बन को-ऑप. बँक लि.अकोला,शाखा खडकी रोड यांचे कडून कर्ज र.रु. 350000/- गहाण दि.22/09/2026 दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 4761 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सन्मित्र अर्बन को-ऑप. बँक लि. अकोला यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.