सातबारा Watch

← खडकी बु

Ferfar #34617 · खडकी बु

अकोला, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
33/1/ब
Talathi
बाळु तुकाराम राठोड
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा अकोला गहाणखत लिहुन देणार : आकाश संतोष राऊत रा. खडकी बु यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5047-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/1/ब क्षेत्र 0.0106 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश संतोष राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.