सातबारा Watch

← खडकी बु

Ferfar #34632 · खडकी बु

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
33/1/ब
Talathi
बाळु तुकाराम राठोड
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार :- शिला विष्णुदास आपोतीकर (शिला त्र्यंबकराव बोपटे ) लग्नापूर्वीचे नाव , ललित विष्णुदास आपोतीकर , रोहीत विष्णुदास आपोतीकर यांचा मौजे खडकी बु येथील शेत सर्वे नं.33/1/ब या प्लॉट वरील " शिवनेरी टॉवर " या नावाच्या इमारत मधील चौथा मजला वरील गाळा क्र. 401 बांधकाम क्षेत्र 69.70 चौ.मी. जागेतील क्षेत्र 26.81 चौ.मी. जागेतील अविभाजित हिस्सासह यांनी. लिहुन घेणार :- शामलकुमार देविदास कौलकार यांनी चौथा मजला वरील गाळा क्र. 401 बांधकाम क्षेत्र 69.70 चौ.मी. जागेतील क्षेत्र 26.81 चौ.मी.जागेतील अविभाजित हिस्सासह.यांनी खरेदी केली.दस्त क्र. 4879/2026 दि.14/10/2026 रक्कम 1850000/- रुत.