सातबारा Watch

← खडकी बु

Ferfar #34634 · खडकी बु

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
33/2/36/1/अ/34
Talathi
बाळु तुकाराम राठोड
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 1) लिहुन देणार :- चंद्रवर्षा इंफ्राव्हेन्चर एलएल पी तर्फे भागीदार चंद्रेश प्राणलाल मेहता यांचे मौजे खडकी बु.येथील सर्वे नं. 33/2/36/1/अ/34 क्षेत्र 5.9400 चौ.मी.जागेवर " चंद्रवर्षा हाइट्स " या नावाने बांधलेल्या इमारत मधील पहिला मजला वरील गाळा क्र.102 क्षेत्र कार्पेट एरिया 83.59 चौ.मी. व 4.84 % जागेतील अविभाजीत हिस्सा यांनी. लिहुन घेणार :- वैभव विष्णु मोरे , साक्षी वैभव मोरे यांनी पहिला मजला वरील गाळा क्र.102 क्षेत्र कार्पेट एरिया 83.59 चौ.मी. व 4.84 % जागेतील अविभाजीत हिस्सा.खरेदी दस्त क्र.3630/2026 दि.07/07/2026 रक्कम.35,00,000/-रुत. 2) लिहुन देणार :- चंद्रवर्षा इंफ्राव्हेन्चर एलएल पी तर्फे भागीदार चंद्रेश प्राणलाल मेहता यांचे मौजे खडकी बु.येथील सर्वे नं. 33/2/36/1/अ/34 क्षेत्र 5.9400 चौ.मी.जागेवर " चंद्रवर्षा हाइट्स " या नावाने बांधलेल्या इमारत मधील पाचवा मजला वरील गाळा क्र.501 क्षेत्र कार्पेट एरिया 89.20 चौ.मी. व 5.16 % जागेतील अविभाजीत हिस्सा यांनी. लिहुन घेणार :- अर्पिता नरेंद्र खंडेलवाल यांनी पाचवा मजला वरील गाळा क्र.501 क्षेत्र कार्पेट एरिया 89.20 चौ.मी. व 5.16 % जागेतील अविभाजीत हिस्सा.खरेदी दस्त क्र.4335/2026 दि.20/08/2026 रक्कम.49,00,000/-रुत.