Ferfar #34639 · खडकी बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/1/अ/12
- Talathi
- बाळु तुकाराम राठोड
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार :- मेसर्स जी.पी.आर.एन. ग्रुप अकोला तर्फे भागीदार गोपालसिंह गजाननसिंह शिरे,निखील बादलसिंह सुकेडे ,प्रेमसिंह जगनसिंह चुंगडे ,प्रेमसिंह सुखरामसिंह चरावंडे यांचे मौजे खडकी बु.येथील सर्वे नं.33/1/अ/12 क्षेत्र 360 चौ.मी.या जागेवर "सिल्वर स्टोन" या नावाने बांधलेल्या इमारत मधील तिसरा मजला वरील गाळा क्र.302 कारपेट एरिया 80.67 चौ.मी. बिल्टअप एरिया 96.65 चौ.मी.जागेतील 6.83% अविभाजित हिस्सा यांनी.
लिहून घेणार :- गणेश वासुदेव बांगर यांनी तिसरा मजला वरील गाळा क्र.302 कारपेट एरिया 80.67 चौ.मी. बिल्टअप एरिया 96.65 चौ.मी.जागेतील 6.83% अविभाजित हिस्सा.खरेदी केली दस्त क्र.5593/2026 दि.09/10/2026 रक्कम 29,00,000/-रुत.