सातबारा Watch

← खडकी बु

Ferfar #34657 · खडकी बु

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
23/2/ब/65/66
Talathi
बाळु तुकाराम राठोड
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : दि.अकोला वाशीम जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.अकोला शाखा खडकी बु. लिहून देणार : सोनुकुमार प्रभुनारायण गुप्ता यांचा तळमजला वरील दुकान क्र. जी- 3 क्षेत्र 4.22 चौ.मी. जागेतील अविभाजित हिस्सावर दि.अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.अकोला शाखा खडकी बु.यांचे कडून कर्ज रक्कम 20,00,000/- रुस गहाण दि.22/10/2026 दिले.यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5004 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/2/ब/65/66 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.अकोला वाशीम जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.अकोला यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.