सातबारा Watch

← खडकी बु

Ferfar #34677 · खडकी बु

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
32/1/अ/10
Talathi
बाळु तुकाराम राठोड
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार :- सुनिता देविदास मोहोड यांचा मौजा खडकी बु.येथील सर्वे नं.32/1/अ/प्लॉट नं.10 ज्याचे एकूण क्षेत्रफळ 3.0800 चौ.मी.या जागेवर " श्री.लक्ष्मी विहार अपार्टमेंट " या नावाच्या इमारत मधील तळमजला वरील गाळा क्र. जी -2 बांधकाम क्षेत्र 45.46 चौ.मी.असुन प्लॉट जागेतील 1/6 हिस्सा क्षेत्र 51.40 चौ.मी.अविभाजित हिस्सासह यांनी. लिहुन घेणार :- महानंदा शालीग्राम काळणे यांनी तळमजला वरील गाळा क्र. जी -2 बांधकाम क्षेत्र 45.46 चौ.मी.असुन प्लॉट जागेतील 1/6 हिस्सा क्षेत्र 51.40 चौ.मी.अविभाजित हिस्सासह यांनी खरेदी केली दस्त क्रमांक.5022/2026 दि.04/09/2026 खरेदी रक्कम.14,41,000/- रुत.