Ferfar #34678 · खडकी बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1/2/3/4/A
- Talathi
- बाळु तुकाराम राठोड
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार :- अशोक दुलाराम चंदनानी रा.खडकी बु.यांचा मौजे खडकी बु येथील रामाक्र एन ए पी 34 खडकी बु /59 /1988-1989 दिनांक 15/05/1989 प्रमाणे मजुंर झालेल्या लेआऊट नकाशालतील गट नं./सव्है नं.22/1/2/3/4/A एकुण क्षेत्र 4.7700 चौ.मी.या प्लॉटवर "सुर्या गार्ड" या नावाने निवासी उपयोगाकरीता फ्लॅट बांधकाम केलेले अपार्टमेंट मधील तळमजला (ग्राउंड फ्लोअर) वरील गाळा क्र.G-3 क्षेत्र 25.93 चौ.मी. जागेतील अविभाजित हिस्सासह यांनी.
लिहून घेणार :- गणेश प्रल्हाद कडु यांनी तळमजला (ग्राउंड फ्लोअर) वरील गाळा क्र.G-3 क्षेत्र 25.93 चौ.मी. जागेतील अविभाजित हिस्सासह.खरेदी केली दस्त क्रमांक.1167/2026 दि.04/03/2026 रक्कम.11,49,000/- रुत.