Ferfar #34680 · खडकी बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/2/33/34/35/36/क
- Talathi
- बाळु तुकाराम राठोड
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार :- गजानन नारायण महाजन HUF तर्फे कर्ता गजानन नारायण महाजन यांचे मौजा खडकी बु. येथील सर्वे नं.10/2/33/34/35/36/क वरील क्षेत्र 842.00 चौ.मी.या जागेवर "संजीवनी अपार्टमेंट " या नावाने बांधलेल्या इमारत मधील तिसरा मजला वरील गाळा क्र.302 क्षेत्र 22.83 चौ.मी. जागेतील अविभाजित हिस्सासह यांनी.
लिहुन घेणार :- रोहण विजय घाटे , संगिता विजय घाटे यांनी तिसरा मजला वरील गाळा क्र.302 क्षेत्र 22.83 चौ.मी. जागेतील अविभाजित हिस्सासह.खरेदी केली दस्त क्रमांक.578/2022 दि.15/02/2022 रक्कम.9,50,000/-रुत.