Ferfar #9800 · शिवापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/33/ब
- Talathi
- क्षितीजा संजप देशमुख
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
मधुमालती शशिमोहन तापडीया ,शशिमोहन सुगनचंद तापडीया - - -रा. शिवापुर(खाता क्रमांक25571) यांचे गट/सर्व्हे क्रमांक39/33/ब, बिगरशेती क्षेत्र 2.0700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0700 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ब्रजेश सोहनलाल तापडीया ,सोहनलाल रामरतन तापडीया - - -, (खाता क्रमांक :-25573)गट/सर्व्हे क्रमांक 39/33/ब बिगरशेती क्षेत्र 2.0700 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अकोला-1 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2603 दिनांक 16/05/1996 प्रमाणे रक्कम रुपये 275000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
वि.तहसिलदार साहेब अकोला यांचे आदेश रामाक्र आर.टी.एस -64/शिवापूर /52/2025-26 दि.14/08/2026 प्रमाणे सदर दस्त क्र. 2603 दि 16/05/1996 चा फेरफार क्र. 289 दि.14/02/1998 प्रमाणे याआधी घेण्यात आला असुन सदर फेरफार मध्ये प्लॉट क्र. 33/ब चा उल्लेख अद्यावत नसल्यामुळे फेरफार घेण्यात आला.