सातबारा Watch

← अकोली बु

Ferfar #8648 · अकोली बु

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
15/6
Talathi
गायत्री जानराव काकड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुण घेणार : भिकमचंद मोहनलालजी चांडक रा.अकोला लिहुण देणार :- राजेश्‍वर एटरप्राईजेस अकोला तर्फे प्रो .प्रा मनोज दिलीप साकरकार रा. अकोला यांचा मौजे अकोली बु येथील रामाक्र एन ए पी 36 अकोली बु /02/ 2005-2006 दिनांक 31/08/2006 प्रमाणे मजुंर झालेल्‍या लेआऊट नकाशालतील गट नं/सव्‍है नं.15/6 क्षेत्र 381.11 चौमी जागेवर अपार्टमेंट नावाची निवासी उपयोगाकरीता फ्लॅट बांधकाम केलेले अपार्टमेंट मधील पहीला मजला गाळा क्र .06 क्षेत्र 26.95 चा अविभाजीत हिस्सा व बिल्‍टअपएरीया 49.53 चौमी सह दुय्यम निबंधक अकोला-3 याचेकडील दस्त क्रमाक 1163/2009 खरेदी दिनांक 02/04/2009 रोजी 390000/- रूपयास खरेदी करून दिले करीता फेरफार घेण्‍यात आला