Ferfar #8655 · अकोली बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/2/ब/6
- Talathi
- गायत्री जानराव काकड
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून देणार – वैशाली चतरसिंग ठाकुर
लिहून घेणार- अभिषेक संतोषराव देशमुख
वैशाली चतरसिंग ठाकुर यांनी अकोली बु येथील सर्व्हे नंबर 6/2/ब/6 मधील बांधकाम केलेली भानु अपार्टमेंट इमारतीमधील तिसरा मजला गाळा क्र –14 , सुपर बिल्डअप 868 चौ फु (80.66 चौ मी ) व प्लॉट जागेतील प्रमाणातअविभाजीत हिस्सा अभिषेक संतोषराव देशमुख यांना दुय्यम निंबधक अकोला 3 यांचे कडील दस्त क्रमांक 5284/2026 दिनांक 22/09/2026 रक्कम रु 1800000 खरेदी करून दीले अपत्रक वरून हक्कसोड घेणार यांचे नावे दाखल केले.