सातबारा Watch

← अकोली बु

Ferfar #8656 · अकोली बु

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
20/5
Talathi
गायत्री जानराव काकड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा मा क्र एन ए ४८/अकोली बु/४९/२०२६-२७ आदेश दिनांक : 29/09/2026 1)खरेदी लिहून देणार:- लालचंद बालाराम लहरिया लिहून घेणार:- मनीष रामस्वरूप सरडा लिहून देणार:- लालचंद बालाराम लहरिया यांचे गट/सर्व्हे क्रमांक २०/५ भुखंड क्र १२४ क्षेत्र २७८.८१ हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार:- मनीष रामस्वरूप सरडा रा.अकोला यांना दुय्य्म निबंधक अकोला जिल्हा अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक ४६६०–१९९६ दिनांक-२८/१०/१९९६ प्रमाणे रक्कम रुपये १८००० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले. 2)खरेदी लिहून देणार:- मनीष रामस्वरूप सरडा लिहून घेणार:- जनाबाई ज्ञानेश्वर सोनटक्के लिहून देणार मनीष रामस्वरूप सरडा यांचे गट/सर्व्हे क्रमांक २०/५ भुखंड क्र १२४ क्षेत्र ९२.९३ हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार जनाबाई ज्ञानेश्वर सोनटक्के रा.अकोला यांना दुय्य्म निबंधक अकोला जिल्हा२ क्र ३ अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक ३४५८–२०१० दिनांक- ०६/०९/२०१० प्रमाणे रक्कम रुपये ५२००० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले. ३)खरेदी लिहून देणार:- जनाबाई ज्ञानेश्वर सोनटक्के लिहून घेणार:- गोविंद निनाजी तायडे लिहून देणार जनाबाई ज्ञानेश्वर सोनटक्के यांचे गट/सर्व्हे क्रमांक २०/५ भुखंड क्र १२४ क्षेत्र ९२.९३ हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार गोविंद निनाजी तायडे रा.अकोला यांना दुय्य्म निबंधक अकोला जिल्हा२ क्र ३ अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक २९३–२०११ दिनांक- १८/०१/२०११ प्रमाणे रक्कम रुपये ६१००० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले. 4)खरेदी लिहून देणार:- गोविंद निनाजी तायडे लिहून घेणार:- शाहूबाई भगवान रायपुरे लिहून देणार गोविंद निनाजी तायडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक २०/५ भुखंड क्र १२४ क्षेत्र ९२.९३ हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार शाहूबाई भगवान रायपुरे रा.अकोला यांना दुय्य्म निबंधक अकोला जिल्हा २ क्र ३ अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक ३०११–२०११ दिनांक- १०/०६/२०११ प्रमाणे रक्कम रुपये ४५००० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले. मा तहसिलदार अकोला यांचे म न पा हददीतील गुंठेवारी नियमानुकुल करून शाहूबाई भगवान रायपुरे यांचे सर्व्हे क्रमांक २०/५ खजगी भुखंड क्र १२४ क्षेत्र ९२.९३ चौ मी अकृषक आकारणी पत्र क्र रा मा क्र एन ए ४८/अकोली बु/४९/२०२६-२७ दि २९/०९/२०२६ तसेच मनपा आयुक्‍त यांचे नियमानुकूल आदेश क्र ६००/२०२४-२५ दि ०९/०४/२०२५ नुसार नियमानुकुल करून अकृषक आकारणी करण्यात येत आहे.